5 दिवस पालिकेने कचरा उचलला नाही म्हणून नागरिक झाले आक्रमक….. कचरा उचला नाहीतर पालिकेत येऊन टाकणार रहिवाश्याचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा…. डोंबिवलीच्या पालिकेत जाऊन रहिवाश्यांनी अधिकाऱ्यांना घेतले धारेवर…
डोंबिवली : कचऱ्याची विल्हेवाट बड्या सोसायट्यांनी त्यांच्या आवारातच लावावी असे सांगत पालिका प्रशा सनाने पालिका हद्दीतील बड्या संकुलांचा कचरा उचलणे…
