*वाळू ‘तस्करी’ला आवरणार कोण ?* *नागपुर-अमरावती -राष्ट्रीय महामार्ग वरून अवैध रेती तस्करी जोमात-प्रशासन कोमात* *सावनेर-काटोल -कारंजा मार्गे अमरावती-वर्धा जिल्ह्यात जाते रेती*
-वार्ताहर- काटोल/सावनेर शहरीकरणासाठी वाळू आवश्यकच आहे. वाळूचे दरही नियंत्रणात राहणे आवाक्यातील घरांसाठी आवश्यक, तर दुसरीकडे सरकारी महसूल बुडता कामा नये.…
