भाजपचे आमदार देवराव होळीच्या नेतृत्वातील आक्रोश आंदोलनाने केली कोरोना नियमांची पायमल्ली.?? @ पोलीस स्टेशन पासून अंदाजे शंभर मीटर असेल आंदोलन स्थळ. @ गृहमंत्रालयाच्या 30 जून पर्यंतच्या आदेशाची पायमल्ली.? @ आम. होळी सह सहकाऱ्यांवर कारवाई होणार ❓ @ राज्यातील रेडझोन जिल्ह्याचा आम. होळींना पडला का विसर?
मुंबई :- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 3 जुन . 2021 :- महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग असलेल्या रेड झोनमधील जिल्हे वगळता…
