एल्गार आंदोलकांना तुरुंगवास,? पीकविमा लढाई उच्च न्यायालयात शेतकरी पुत्रांनी नक्षलवादी होऊन सत्ताधाऱ्यांना गोळ्या घालायचे का. ❓ विजय पोहनकर यांनी व्यक्त केले रोखठोक विचार.
खरीप हंगाम 2020 सतत च्या पावसाने नेस्तनाबूत झाला, पिके मातीमोल झाली.शेतकऱ्यांच्या घरात काय तोंडात अन्ना चा दाणा पडला नाही. ह्याचे…
