राज्यातील ५६ हजार कलाकारांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील शेकडो लोककलावंतांना मुख्यमंत्र्यांचा मोठा दिलासा
कोविड काळातील आर्थिक संकटातून उभं करण्यासाठी अनुदान देण्यास मान्यता मुंबई, दि. ५ : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे…
