*आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र व्दारे निषेध सभा संपन्न* #) आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मा. के. सी. पाडवी यांचा जाहीर निषेध.
नागपूर कन्हान : – आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र व्दारे आदिवासी गोवारी समाजावर घटना बाहय निर्णय लादल्या बद्दल आ़बेडकर चौक…