रस्ते अपघात टाळण्यासाठीच्या जागरूकता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेणार – परिवहनमंत्री अनिल परब यांची माहिती नवी दिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्यावतीने ४० व्या परिवहन विकास बैठकीचे आयोजन
नवी दिल्ली, दि. १९ : रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जागरूकता मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधींची मदत घेतली जाईल, यासाठीचा कार्यक्रम राज्य शासन लवकरच आखणार…