अतिवृष्टीमुळे फुटून गेलेल्या भिलदरी (कन्नड, औरंगाबाद) पाझर तलावांच्या दुरुस्तीची सर्व प्रक्रिया पूर्ण जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या तत्परतेने १५ दिवसात अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
मुंबई, दि. १६ : भिलदरी पाझर तलाव क्र. १, ता. कन्नड, जि. औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे तलावाची तुटफ़ुटची मुख्यमंत्री…
