नागपूर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे सुरू करा – ना. सुनील केदार पिक विमा, रस्त्यांचे नुकसान, घरांचे नुकसान याचाही आढावा घेण्याचे निर्देश
नागपूर दि. 21 : गेल्या काही दिवसात नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सोबतच संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे उभ्या पिकाचे नुकसान…
