प्रत्येक केंद्रावर असणार – आरोग्य विभागाचे निरीक्षक आयुक्त एन. रामास्वामी यांच्या अधिकारी नियुक्तीच्या सूचना व्हिसीद्वारे घेतला पदभरती परीक्षेच्या तयारीचा आढावा
मुंबई, दि. 19 : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली…
