🎬 थंडीच्या रात्री माणुसकी हादरली — तुमसर तालुक्यात जनावरांवर अमानुष अत्याचार; 20 बैलांची सुटका, शेतकरी आरोपीवर गुन्हा दाखल
तुमसर | प्रतिनिधी थंडीच्या दिवसांत माणुसकीला काळिमा फासणारी घटना तुमसर तालुक्यात उघडकीस आली आहे. मौजा साखळी शेतशिवारात निर्जन जंगलव्याप्त भागात…
