🎬 अर्जुनी/मोर — सरस्वती संस्थेच्या वार्षिकोत्सवी क्रीडा स्पर्धांचे दिमाखदार उद्घाटन; “खेळ चिकाटी आणि परिश्रम शिकवतो” — डॉ. बल्लभदास भूतडा
अर्जुनी/मोर प्रतिनिधी स्थानिक सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जी.एम.बी. इंग्लिश मीडियम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच सरस्वती विद्यानिकेतन प्राथमिक शाळा…
