कोंढाळी नगर पंचायत निवडणुकीत नवा इतिहास माय–लेकाची ऐतिहासिक विजयी जोडी; योगेश चाफले कोंढाळीचे पहिले नगराध्यक्ष
कोंढाळी | प्रतिनिधी कोंढाळी नगर पंचायतच्या पहिल्याच निवडणुकीत असा राजकीय इतिहास घडला आहे, जो येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत चर्चेचा विषय ठरणार…
