📰 भंडारा जिल्ह्यात अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक मोहीम – एकूण ₹57,783 किमतीचा मुद्देमाल जप्त
भंडारा:- जिल्ह्यातील अवैध दारू व जुगार व्यवसाय पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांच्या आदेशानुसार विविध पोलीस…
