🔴 जुगार व दारू अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई ₹16,850 चा मुद्देमाल जप्त; दोन पोलीस ठाण्यांत स्वतंत्र कारवाया
भंडारा | प्रतिनिधी : जिल्ह्यातील अवैध जुगार व हातभट्टी दारूच्या धंद्यांना समूळ नष्ट करण्याच्या स्पष्ट निर्देशांनुसार भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक…
