महाराष्ट्र नक्षलवाद मुक्त होण्याच्या उंबरठ्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत राज्यस्तर गठीत समितीची आढावा बैठक
नवीन पोलिस चौकी उघडलेल्या ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करा नागपूर, दि. १० : केंद्र शासनाने देशातून २०२६ पर्यंत नक्षलवाद हद्दपार करण्याचे उद्दिष्ट…
