राज्य उत्पादन शुल्क विभागाची ठाणे, रायगड जिल्ह्यातील हातभट्टी दारू निर्मिती केंद्रांवर धाड ३२ गुन्हे दाखल; ३१ लाख ४० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट
मुंबई, दि. २३: राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हातभट्टी दारुचे समूळ उच्चाटन करण्यासाठी २२ जून रोजी राबविलेल्या…
