शिक्षणमंत्री दीपक केसरकर व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या भेटीनंतर राजश्री उंबरे यांचे उपोषण स्थगित
छत्रपती संभाजीनगर, दि.१५ (जिमाका): मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच समाजाच्या विकासासाठी अन्य विविध मागण्यांसाठी उपोषण करीत असलेल्या राजश्री उंबरे यांनी उपोषण स्थगित…
