मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण दूधगंगा धरण गळती प्रतिबंधक उपाययोजनेच्या कामाचाही शुभारंभ
कोल्हापूर, दि. ०९ : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ भागातील राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यातील रू.२०० कोटींहून अधिक विविध…