महाराणी ताराराणी यांचे ३५० वे जन्म वर्ष भव्य स्वरूपात साजरे होणार मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे १४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई, दि. १० : महाराणी ताराराणी यांच्या ३५० व्या जन्म वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…