१५.७० लाख कोटींच्या गुंतवणुकीचे ५४ सामंजस्य करार; दावोसमध्ये इतिहास घडला, महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार रिलायन्स, अॅमेझॉनचे मोठे करार, १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार
दावोस, दि. 22 – दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत…
