सीसीआयची खरेदी बंद पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत (शेतकऱ्यांना फटका;) खासगी बाजारात ही योग्य भाव मिळेना अनिल देशमुख
कोंढाळी/काटोल -वार्ताहर नागपूर सह राज्यात सीसीआयची खरेदी बंद पडल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला असून खासगी बाजारात ही योग्य भाव…
