शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘पुणे अर्बन डायलॉग आव्हाने आणि उपाय’ कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे, दि. २७: आज महाराष्ट्राची ५० टक्के लोकसंख्या ५०० शहरात आणि उर्वरित लोकसंख्या ४० हजार गावात राहते आहे. शहरांचा चेहरा आपण…
