शिक्षक मेळाव्यापेक्षा चिंतन शिबिर घेण्यात यावे – आमदार चरणसिंग ठाकूर # मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा बक्षीस वितरण सोहळा संपन्न
प्रतिनिधी / २ मे काटोल – ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. याउलट इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडे पालकांचा…
