छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. सर्व विभागाचे 688प्रकरणे निकाली
कोंढाळी-वार्ताहर 14 मे 2025 रोजी काटोल तालुक्याचे कोंढाळी व मासोद राजस्व मंडळा अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील नागरीकांना समस्या सोडविण्यासाठी येथील लाखोटीया…
