मन सुन्न करणारी घटना! दुचाकीला पाठीमागून ट्रकची धडक, आई व 4 वर्षाची चिमुकली जागीच ठार; मंगळवेढा तालुक्यातील धक्कादायक घटना
आठवडा बाजार करून व चिमुकलीला शाळेचा ड्रेस घेऊन घराकडे निघालेल्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने आई व पाच वर्षीय चिमुकली…