रस्त्यांवरच्या खड्ड्यांनी जीव धोक्यात…. मा.खा.डॉ.अशोकजी नेते यांनी केली पाहणी… पाच दिवसांत खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
गडचिरोली | दि. ११ जुलै २०२५ सध्या पावसाचे दिवस सुरू असूनही गडचिरोली जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे.…
