राज्यात चार नवीन कर्करोग रुग्णालयांची निर्मिती करण्यात येणार -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी राज्यात विशेष मोहीम राबविणार
मुंबई, दि. १५: राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार नवीन कर्करोग रुग्णालय निर्माण करण्यात येणार आहे. ही रुग्णालये पुणे, मुंबई, नागपूर…
