श्री गणेश सर्वांना सन्मार्गाने चालण्याची प्रेरणा देवो; सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना भेट
पुणे, दि. १ (जिमाका): पुण्यातील मानाचे गणपती हे राज्यातील एक सन्मानाचा वारसा आहे. राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिला…
