उसाच्या रसापासून डायरेक्ट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। पेठ-सांगली रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पेठ-सांगली रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू होणार सांगली, दि. 27, (जि. मा. का.) : इथेनॉल हे भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून डायरेक्ट…
