महाड तालुक्यातील तळीये गावातील बचावकार्य थांबविण्याचा सर्वानुमते निर्णय दुर्घटनेत ५ जखमी, ५३ मृतदेह प्राप्त तर अद्याप ३१ जण बेपत्ता
अलिबाग,जि.रायगड,दि.26 (जिमाका) :- महाड तालुक्यातील तळीये गाव दि. २२ जुलैला अतिवृष्टीमुळे दरड कोसळून उद्ध्वस्त झाले होते. कालपर्यंत (दि.25जुलै) दरडीच्या ढिगाऱ्यातून ५३…
