नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला राज्य शासन मदतीपासून वंचित राहू देणार नाही- कृषी मंत्री अब्दुल सत्तार। नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे तातडीने करण्याचे शासकीय यंत्रणांना निर्देश
बीड, (जिमाका) दि. ९: मागील काही दिवसांत अवकाळी पाऊस व गारपिटीने राज्यातील २ हजार पेक्षा जास्त गावांत नुकसान झाले असल्याची…