शेतकऱ्यांनी शेतीसोबतच शेतीपूरक दुग्धव्यवसाय करावा – पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बुटीबोरी येथील दुग्धप्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांना यश
नागपूर, दि. 24 : विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्धोत्पादन उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी आहे. दुग्धोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी विविध योजना येत्या काळात राबविण्यात येणार…