वरठी येथील अतिक्रमणावर जेसीबी व पोकेलँड चालला. प्रशासनाने संधी न देता चालवीला मोगलशाही हंटर. सीमांकनाच्या दिवशीच अतिक्रमण काढल्याने गोंधळ
प्रतिनिधी मोहाडी :- जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्टेशन असलेल्या भंडारा रोड वरठी रेल्वे स्थानकासमोर मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर जेसीबी व पोकलँड चा…