आपत्तीग्रस्तांचे अहवाल २४ तासात द्या : पालकमंत्री छगन भुजबळ लवकरात लवकर पूरग्रस्त भागाचे जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश
एकही आपत्तीग्रस्त नागरिक मदतीपासून वंचित राहता कामा नये; रात्री उशीरापर्यंत केली पूरग्रस्त भागात पाहणी नाशिक दि. 29 (जिमाका वृत्तसेवा) : नैसर्गिक आपत्तीला…