जनतेच्या प्रलंबित कामांचा संपूर्ण निपटारा सेवा पंधरवड्यात करावा; सर्वसामान्य जनतेची कामे संवेदनशीलतेने करावित – पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक: 30 सप्टेंबर, 2022(जिमाका वृत्तसेवा): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या संकल्पनेतून सध्या सुरू असलेल्या…