नाशिक कृषी टर्मिनल मार्केटसाठी १०० एकर जागा हस्तांतरणाची कार्यवाही तातडीने करा – मंत्री छगन भुजबळ
नाशिक, दिनांक 18 सप्टेंबर, 2023 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रकल्प असणाऱ्या कृषी टर्मिनल मार्केटच्या कामास गती येण्यासाठी मौजे…