नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकास कामांना प्राधान्य देणार -मंत्री छगन भुजबळ येवला तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण
नाशिक, दि. २१ (जिमाका): नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन विकास कामे प्राधान्याने केली जातील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण…
