आदिवासी बांधवांनी अंधश्रद्धा न बाळगता लसीकरणास प्राधान्य द्यावे; खावटी योजनेचा लाभ तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी नियोजन करावे – पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक दिनांक 15 जुलै 2021 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आदिवासी बांधवांनी लसीकरणाबाबत अंधश्रद्धा न बाळगता लसीकरणाला प्राधान्य द्यावे.…
