ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची – पालकमंत्री छगन भुजबळ येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती आढावा बैठक संपन्न
नाशिक दि. 2 (जिमाका वृत्तसेवा) – ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे, त्याठिकाणी पुन्हा रुग्णसंख्या वाढणार…