मराठी भाषेत शिकूनच सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो -निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई चौथ्या विश्व मराठी संमेलनाचा शानदार समारोप
कविवर्य कुसुमाग्रज नगरी, नाशिक दि. १ (जिमाका): आपली मातृभाषा असलेल्या मराठी भाषेत शिक्षण घेऊनच देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश झालो, असे गौरवोद्गार…
