कोंढाळी बस स्थानक गेले खड्ड्यात प्रवासी भाडे तर घेता सोई सवलती चे काय? एस टी महामंडळाचे अधिकारी कुंभकर्णि झोपेत!!!!!
काटोल/कोंढाळी-प्रतिनीधी राज्यात प्रवासी वाहतूकीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी आहे. त्या नुसार स्थापित एस टी महामंडळ ठरवून…