दूर दृष्टी -दृढ़ निश्चय-पक्का इरादा हीच चरणसिंग ठाकूर यांचे विजयाचा पाया अखेर गुलाल महायुतीचाच. विक्रमी मतांनी चरणसिंग ठाकूर यांचा विजय
काटोल – काटोल विधानसभेत अपेक्षित मतदान झाले. या मतदानाने महायुती चे(भा ज पा) उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या संगठन कौशल्य, राजकिय…