महाराष्ट्रातील ८५.६६ लाख लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत मिळणार १८६६.४० कोटी रुपयांचा लाभ
नवी दिल्ली, 26 : महाराष्ट्रातील 85.66 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना 1866.40 कोटी रुपयांचा लाभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, गुरुवार, 27 जुलै 2023 रोजी…