‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ निमित्त काव्य स्पर्धा संपन्न
नवी दिल्ली, दि.18 : ‘शिवनेरी, फुलपाखरू, शेतकऱ्यांचे हाल, ‘मी तुम्हाला कळलो नाही’, आयुष्य, मैत्री, क्षण, सभा पक्ष्यांची, आई आई करना गं भेळ …,’ अशा सुंदर कविता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी सादर केल्या.…