विज्ञानाच्या क्षितिजावर महाराष्ट्र जगात अग्रेसर ठरेल – ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ.शेखर मांडे महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली, दि. ८ : इतिहास व वर्तमानात महाराष्ट्राची विज्ञान क्षेत्रातील प्रगती अतुलनीय असून येत्या काळात विज्ञानाच्या क्षितिजावर महाराष्ट्र भारतासह जगात अग्रेसर…