पात्र शेतकऱ्यांना विहीत कालावधीत लाभ मिळवून द्या सोंडले येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे कृषी विभागाला निर्देश
धुळे, दि. 10 (जिमाका वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य शासन कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या संपर्कात राहत…
