📰 वारकरी साहित्य परिषद, जिल्हा शाखा चंद्रपूरतर्फे हरिपाठ दिंडी स्पर्धेचे आयोजन – २७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील वारकरी भाविकांमध्ये उत्साहाचा माहोल
श्री. राजकुमार खोब्रागडे/मुख्य संपादक चंद्रपूर | वारकरी परंपरा, संत साहित्य आणि हरिपाठ–भजन परंपरेचे जतन व संवर्धन करण्यासाठी वारकरी साहित्य परिषद…
