३५२ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजनाचा आढावा
जळगाव,दि.२३ (जिमाका): जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत यावर्षीच्या सर्वसाधारण, SCP, TSP/OTSP योजनेंतर्गत ६५८ कोटींच्या नियतव्यय पैकी आतापर्यंत तब्बल ३५२ कोटी २१ लाख ९६…