आणीबाणीत सहभागी असलेल्या १७५ जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमात गौरव लोकशाही रक्षणासाठी समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडूनची कृतज्ञता – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
जळगाव, दि. २५ जून २०२५ (जिमाका वृत्तसेवा): – लोकशाही रक्षणासाठी आणीबाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव, ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याचे…